Joined In Oct 2021
No info available
पहिल्या ५ जागरण गोंधळ पार्टी पैकी मी शिवाजीदादा शितोळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना क्रमांक १ नंबर देईल..खूप भक्तीपूर्वक,परंपरेला धरून, आणि त्याचबरोबर नव्या पिढीशी सांगड घालून अतिशय सुरेल आणि सुरेख कार्यक्रम करतात..माझ्याकडून शिवाजी दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!😊👍