Joined In Jun 2020
No info available
मी कुंडली आणि जन्मक्षर जास्तच काही लक्ष देत न्हवतो। व्यापार आणि लग्न दोन्ही विषय मध्ये पुष्कळ अडचणी आल्या आणि खरतर काय आणि कसे करावे प्रयोग तेचात वेळ आणि पैसे पुष्कळ प्रमाणात वेदफट गेले। व्यवसाय मधे कुठला व्यवसाय केला तर जास्त आणि लवकर यश मिळणार त्या बद्दल सगळ्या गोष्टी ची जाणीव करून दिली। लग्न साठी तारीख, मुलीची विस्तृत माहिती आणि पुष्कळ सगळी माहिती ध्यानात आणली। कुठला ग्रह कुंडली मधे कुठल्या स्थान वरती आहे आणि त्यामुळे येणार जीवनात संघर्ष कशा करावा विस्तृतपणे सांगितलं। जितेंद्र कुलकर्णी गुरुजींची माझी लॉक डाऊनलोड चा काळ मधे इंटरनेटच्या माध्यमातून ओळख झाली त्यांच्याबरोबर गोष्ट करताना या गोष्टीची जाणीव होते का आपल्या कुंडलीमध्ये असलेले ग्रह कुठल्या स्थानी कशासाठी आहे तेचा पूर्ण ज्योतिषशास्त्र चा अभ्यास तेंचा आहे।