LAW OF ATTRACTION WORKSHOP
आकर्षणाचा सिद्धांत कार्यशाळा
आपल्याला जीवनामध्ये आपली स्वप्ने पूर्ण झालेली बघायला आवडतात. आपली प्रत्येकाची इच्छा असते की स्वतःचा 2/3 BHK फ्लॅट हवा, चार चाकी गाडी हवी, आपल्याला भरपूर पैसे मिळावेत, मुले चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर इंजिनिअर किंवा उच्चपदस्थ अधिकारी व्हावीत. आपण त्याकरता बरेच प्रयत्न देखील करतो. परंतु आपली सर्व स्वप्ने पूर्ण होत नाहीत, हा आतापर्यंतचा आपला अनुभव आहे.
मी कोणाचे कधीही वाईट केले नाही, तरीही परमेश्वर माझ्या मागेच दुःख का लावतो? मलाच नेहमी अपयश का येते? माझ्यावरच कर्जाचा डोंगर एवढा का साठलाय? अशी वाक्यं आपण सर्रास ऐकतो.
जर आपण Law of Attraction म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत समजून घेतला तर त्याचा उपयोग करून आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. हे एक विज्ञानच आहे. आपल्या ऋषी मुनींनी, संतांनी देखील याचे दाखले दिल्याचे आपण पाहतो. “मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण” असे समर्थांनी म्हटले आहे, ते त्यामुळेच. “जशी दृष्टी, तशी सृष्टी” हे देखील गीतेनेच आपल्याला शिकवले आहे.
आपल्या विचारांमध्ये खूप मोठे सामर्थ्य आहे हे शास्त्रीय दृष्ट्या देखील सिद्ध झालेले आहे.आपले विचारच आपले भविष्य निर्माण करत असतात.
या कार्यशाळेमध्ये आपण आपल्या विचारावर आधारित असलेला आकर्षण सिद्धांत शिकणार आहोत.
या कार्यशाळेत आपण काय शिकाल?
१. आकर्षणाचा सिद्धांत (Law of Attraction) काय आहे?
२. त्याच्या पाठीमागील शास्त्रीय प्रयोगांची माहिती
३. आकर्षणाचा सिद्धांत वापरून आपण कोण कोणत्या गोष्टी मिळवू शकतो?
४. आकर्षणाचा सिद्धांत वापरण्याची शास्त्रीय पद्धत
५. मनातील नकारात्मक विचारांना काढून टाकण्यासाठी ध्यान (Meditation)
या कोर्स नंतर तुम्हाला काय मिळेल?
१.कार्यशाळेत शिकलेल्या ध्यानांची ऑडिओ फाईल.
२.आपल्या जीवनात पुढे जाण्याकरता वाचण्यायोग्य अशा 3 इंग्लिश पुस्तकांची पीडीएफ फाईल.
३.WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून २१ दिवसांचा सराव
४. जास्त पैसा आकर्षित करण्याकरता स्वतंत्र कार्यशाळा (रु.699/-) Money Magnet Workshop !!!
किंमत फक्त : रु. 1299/– +रु.699/- ????
!! नाही !! नाही !! नाही !!
आयुवर्धन क्लिनिक (डॉ. दर्शना म्हात्रे),
श्री नाथ वास्तु ज्योतिष कार्यालय (पं. जितेंद्र कुलकर्णी),
श्री तिसाई कन्सल्टंट प्रा.लि. (समाधान बेबले सर)
यशस्वी भव: (श्री राजेंद्र कुलकर्णी सर)
यांच्या मित्र परिवारा करता
खास सवलत शुल्क # रू 699/- फक्त … होय ..फक्त रू 699/-
WORKSHOP DATE : FRIDAY, 29TH MAY 2020
TIME : 3 PM to 6PM
VENUE: GOOGLE MEET
-:TRAINER:-
MR. RAJENDRA KULKARNI
MOTIVATIONAL SPEAKER
& LIFE COACH
MOBILE :8652253900
GOOGLE PAY NO. : 9892342718
Note: After Payment Please WhatsApp Details On 8652253900
advertisement by www.cardsmela.com
2 Comments
thanks sir
Good initiative. All the Best.