What
 • Advocate/ Lawyer
 • Construction Material
 • Education
 • Electrical Sales & Repair
 • Foods & Snacks
 • Health & Care
 • Media & Entertainment
 • Other
 • Pathology
 • Services
 • Shopping
 • Tax Consultancy Service
 • Water Proofing Services
Where

Social Connects

Profile

-::- बदलापूर पापड आणि फरसाण हाऊस -::-

 • नमस्कार मी श्री व सौ. तेजस माधवी पवार…राहणार बदलापूर (पूर्व) वाळवणाच्या पदार्थांचा माझा व्यवसाय आहे.
 • उडदाचे पापड, तांदळाचे पापड, तांदळाचे कुरडई, गव्हाची कुरडई, साबूदाने कुरडई, सांडगे, लोणचे इ. तसेच उत्कृष्ट दर्जेदार आणि उत्तम प्रती चे फरसाण उत्पादन.
 • अशी चव कुठे ही मिळणार नाही.आवश्य सर्वांनी एकदा नक्कीच भेट द्यावी. (मूळ किमती पेक्षा कमी दरा मध्ये उपलब्ध)
 • हॉटेल व केटरिंग साठी स्वस्त मिळेल.
 • आजी च्या हाताने व घरगुती कांडप वर शुद्ध पद्धतीने दर्जेदार गरम मसाल्यांचे बनवलेले तिखट आपल्याकडे उपलब्ध आहे.
 • घाटी मसाला, गरम मसाला, काश्मिरी मिरची पावडर, अग्री मसाला, मालवणी मसाला, धणेपूड ,हळद, तसेच लाल मिरची पुड आपल्याकडे रास्त दरामध्ये उपलब्ध आहे. होलसेल भाव खास मसाला उपलब्ध……

अधिक महितीसाठी Catalog Check करा.

Review & Ratings

Rate us and Write a Review

Your Rating for this listing

angry
crying
sleeping
smily
cool
Browse

Your review is recommended to be at least 140 characters long

building Own or work here? Claim Now! Claim Now!

Claim This Listing

Our Digital Business Card

बदलापूर पापड आणि फरसाण हाऊस

!! उत्कृष्ट दर्जेदार प्रतीचे फरसाण, पापड, मसाले उपलब्ध !!

०८१०८९९३३५३

Scan To Access Our
Digital Business Card

Find Us on: www.cardsmela.com