जिनियस कॉम्पुटर सेंटर
आमची वैशिष्ट्ये
- बँकिंग व व्यावसायिक क्षेत्रात प्रशिक्षण
- तज्ज्ञ, कुशल अनुभवी व तत्पर प्रशिक्षक वर्ग
- उज्वल विकासाची परंपरा
- लायब्ररीची सोय
- विदयार्थ्यांशी आपुलकी व सहकार्याची भावना
- भरपूर प्रॅक्टिकल , अत्याधुनिक कॉम्पुटर लॅब
- सोबत दर्जेदार मराठी नोट्स
- व्यक्तीमत्व विकास आणि इंटरव्हू टेक्निकस चे खास प्रशिक्षण
3 Months Courses
- MS Office
- MC-CIT
- TALLY ERP
- C.C.C.
- D.T.P.
6 Months Courses
- C.C.O.A. ( Certificate Course in Office Automation )
- C.C.F.A. ( Certificate Course in Financial Automation )
1 Year Courses
- D.C.A. ( Diploma in Computer Application )
- D.C.P. ( Diploma in Computer Programming )
1 & 1/2 Year Courses
- D.C.M. ( Diploma in Computer Management )
- D.I.T.T. ( Diploma in Teacher Training )
गृहिणींसाठी ५०% सवलतीत बेसिक कॉम्पुटर कोर्स ची खास सोय : ( कालावधी १.५ महिना )
नोकरदार, विद्यार्थी व गृहिणींसाठी शनिवार, रविवार खास स्पेशल बॅचेसची सोय.
इ .१ ली ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कॉम्पुटर ट्युशन ची सोय उपलब्ध !
IT VIDHYA duration : 2 years
ADVANCE IT VIDHYA duration :3 years
!! प्रवेश सुरु !!