What
 • Advocate/ Lawyer
 • Bird Netting Services
 • Construction Material
 • Education
 • Electrical Sales & Repair
 • Foods & Snacks
 • Health & Care
 • Media & Entertainment
 • Other
 • Pathology
 • Services
 • Shopping
 • Tax Consultancy Service
 • Water Proofing Services
Where

Social Connects

Digital Connects

Profile

*** इंद्रायणी फूड्स इंडस्ट्रीज प्रस्तुत ***
इंद्रायणी
डेअरी आणि सातारी कंदी पेढे 
(होलसेल आणि किरकोळ व्यापारी)
श्री.नाथाजी शिवाजी केंजळे (डायरेक्टर)
संपर्क - ९१ ७२७६११४३४३

 • “इंद्रायणी फूड इंडस्ट्रीज” या कंपनीचे नाव खरोखरच इंद्रायणी या अत्यंत पवित्र नदीचे नाव आहे.
 • इंद्रायणी फूड्स ची सूरुवात माझ्या कडून २०१५ रोजी झाली, परंतु घरातून मिठाई आणि सातारी कंदी पेढ़े बनवण्याची सुरुवात माझ्या वडिलांनी केली. माझ्या वडिलांमुळे मला फूड व्यवसायाचा वारसा मिळाला.
 • इंद्रायणी डेअरी आणि सातारी कंदी पेढे ही शाखा क्र. २ असून, ५ जुलै २०२० रोजी गणपती मंदिरासमोर, कस्तुरी मार्केट, चिंचवड, पुणे येथे  स्थित आहे.
आमची उत्पादने

आमच्या येथे उत्कृष्ठ गुणवत्तेसह भारतीय उत्सवांकरिता विभिन्न उत्पादने उपलब्ध आहेत.

 • दर्जेदार दूध
 • स्पेशल सातारी कंदी पेढे
 • पारंपरिक मिठाई
 • सुका मेवा
 • नमकीन आणि १०० डेअरी उत्पादने

इंद्रायणी डेअरीची मूलभूत तीन सूत्रे –

 • परवडणारी किंमत
 • चांगली गुणवत्ता
 • आकर्षक पॅकेजिंग
***  ग्राहकांना स्वादिष्ट आणि निरोगी उत्पादन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ***
आता अविस्मरणीय स्वाद आपल्या घरी आणण्यासाठी Click करा

Review & Ratings

3 Reviews for इंद्रायणी डेअरी

Sachin Shinde

29 Reviews

!!हार्दिक अभिनंदन!!

5/ 5

आज दिनांक ४ ऑक्टोम्बर २०२० रोजी इंद्रायणी फूड्सला ५ वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने इंद्रायणी फूडस कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन!!

Was this review ...?

sheetal

1 Reviews

अविस्मरणीय स्वाद

5/ 5

Indrayani dairy’s Kandi Pedas are my favourite. Unforgettable aroma and taste…!!!

Was this review ...?

Rate us and Write a Review

Your Rating for this listing

angry
crying
sleeping
smily
cool
Browse

Your review is recommended to be at least 140 characters long

Show all timings
 • Monday09:00 AM - 05:00 PM
 • Tuesday09:00 AM - 05:00 PM
 • Wednesday09:00 AM - 05:00 PM
 • Thursday09:00 AM - 05:00 PM
 • Friday09:00 AM - 05:00 PM
 • Saturday09:00 AM - 05:00 PM

September, 2021

19

Sunday

DAY OFF

August 26,2019

 • Tuesday
 • 9:00am - 10:00am
 • Nathaji kenjale
Appointment confirmation email will be sent upon approval.

Awesome Job!

We have received your appointment and will send you a confirmation to your provided email upon approval.

Your request has been submitted successfully.

Our Digital Business Card

इंद्रायणी डेअरी

!! अविस्मरणीय क्षणांसाठी अविस्मरणीय स्वाद !!

९१ ७२७६११४३४३

Scan To Access Our
Digital Business Card

Find Us on: www.cardsmela.com