Sachin Shinde
33 Reviews
Good Taste. Homemade food. Recommended for all.
Tested Homemade Laddus by Junnarkar Home Kitchen. Taste is too good. Homemade food. Recommended for all.
जुन्नरकर होम किचन
चव घरची..चव आपुलकीची..
जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ग्रामीण खाद्य संस्कृती आता नवीन मुंबई मध्ये देखील उपलब्ध..
गावच्या अप्रतिम चवीची व दर्जेदार गुणवत्तेची हमी..
👩🏻🍳जुन्नर स्पेशल शुद्ध शाकाहारी थाळी
👩🏻🍳जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातील खादाड खाऊ अर्थात सुप्रसिद्ध खास मासवडी (मसालेवडी)
👩🏻🍳दगडाच्या पाट्यावर वाटलेल्या घरगुती मसाल्यां पासुन बनविलेला मासवडी रस्सा
👩🏻🍳बाजरीची भाकरी
🗣️ गावरान तुप व केमिकल विरहित गुळापासून निर्मित फराळाचे पदार्थ
👩🏻🍳जुन्नरकर स्पेशल लाडु
👩🏻🍳डिंक लाडु
👩🏻🍳नाचणी लाडु
👩🏻🍳डिंक मेथी लाडु
👩🏻🍳बेसन लाडु
👩🏻🍳मुग लाडु
👩🏻🍳उकडीचे मोदक
👩🏻🍳करंजी
👩🏻🍳शंकरपाळी
👩🏻🍳भाजणी चकली
👩🏻🍳तिखट शेव
👩🏻🍳जुन्नरकर स्पेशल शेव- चुरमा लाडु
आमच्या ग्राहकांच्या आमच्यविषयी संतुष्ट प्रतिक्रिया
ऑनलाईन ऑर्डर बुक करून घरपोच मिळवा..
Click करा.
मो. ९७०२७०५०९३ / ९६६५४५६६२५
आपल्या व आमच्या आरोग्याची काळजी घेऊन होम डीलेवरी
33 Reviews
Tested Homemade Laddus by Junnarkar Home Kitchen. Taste is too good. Homemade food. Recommended for all.