!! लोकशाहीर श्री.विलास अटक !!
# गाडी घुंगरची फेम विलास अटक #
***************************************
- शाहिर पोवाडे, संगीत-भजन, ऑर्केस्ट्रा, निळा स्वर्ग भीम गीते, सिंगिंग व डान्सिंग तसेच विविध लोकसंगीताचे कार्यक्रम स्विकारले जातील.
- आमच्याकडे पारंपरिक व शास्त्रोक्त पद्धतीने जागरण गोंधळाचे कार्यक्रम लहान व मोठ्या स्वरूपाचे केले जातील.
- गण, गौळण, बतावणी मराठीलोकगीते, भावगीते, भक्तिगीते, नृत्य व कॉमेडी चा नजराणा.सर्व कुटुंबाने एकत्र पहावा असा संगीतमय कार्यक्रम.
- गणेश-उत्सव, नवरात्र-उत्सव, वास्तुशांती, लग्न, वाढदिवस, यात्रा, जत्रा कुठल्याही शुभ कार्यासाठी आवश्य संपर्क करा.
अधिक माहितीसाठी आणि मनोरंजक कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला subscribe करा तसेच Facebook page ला join करा.
https://youtube.com/channel/UCzTgRQDocXpogVsR1FBmGZQ
https://www.facebook.com/vilas.atak.3