What
 • Advocate/ Lawyer
 • Bird Netting Services
 • Cake
 • Construction Material
 • Education
 • Electrical Sales & Repair
 • Foods & Snacks
 • Health & Care
 • Media & Entertainment
 • Other
 • Pathology
 • Services
 • Shopping
 • Tax Consultancy Service
 • university
 • Water Proofing Services
Where

Social Connects

Digital Connects

Profile

-:श्री नाथ वास्तू ज्योतिष कार्यालय:-
 • आमच्याकडे सर्व प्रकारच्या धार्मिक पूजा विधी ,वास्तुशांती,नक्षत्र शांती,वास्तु परीक्षण ,भुमी परीक्षण, केल्या जातात.
 • पूजा विधीसाठी लागणाऱ्या गुरुजींची व्यवस्था,पूजा साहित्य घरपोच पोचवण्याचे काम आम्ही करतो.
 • सर्व प्रकारचे यंत्र,पिरॅमिड,रुद्राक्ष ओरिजिनल सर्टिफिकेट सह मिळतील.

-:पंडित श्री. जितेंद्र कुलकर्णी गुरुजी यांच्या विषयी:-

पंडित श्री. जितेंद्र कुलकर्णी गुरुजी यांचा जन्म १९९० चा. महाराष्ट्रातील धुळे येथे त्यांचा जन्म झाला. विविध विषयांचे ज्ञान घेत असताना २००३ पासून त्यांनी ज्योतिषशास्त्र या क्षेत्रात पदार्पण केले. त्यात यजुर्वेद, वास्तू शास्त्र, ज्योतिषी शास्त्र, पेंडुलम (लोलक विद्या), ऑरा स्कॅनर, रत्न शास्त्र, लाल किताब हे शिक्षण झाले आणि पुढे ही सुरू आहेत. त्याच सोबत नवनाथ नित्य सेवा ,त्रिकाल संध्या वंदन ,सूर्य पूजा व अग्नी होत्र २ वेळेस व त्यांची असंख्य पारायणे झाली आहेत.गेल्या अनेक वर्षात ४००० हून अधिक यजमानांनी कार्याद्वारे समाधानाचा अनुभव घेतला आहे.आमच्या कोणत्याही सल्ल्यामुळे  अडचणी निवारण फायदा झाला नाही तर फी पूर्ण परत केली जाते ही ख्याती आहे.

Review & Ratings

3 Reviews for !!श्री नाथ वास्तू ज्योतिष कार्यालय!!

nihan.nimblelife84

1 Reviews

Marriage n business.

5/ 5

मी कुंडली आणि जन्मक्षर जास्तच काही लक्ष देत न्हवतो। व्यापार आणि लग्न दोन्ही विषय मध्ये पुष्कळ अडचणी आल्या आणि खरतर काय आणि कसे करावे प्रयोग तेचात वेळ आणि पैसे पुष्कळ प्रमाणात वेदफट गेले। व्यवसाय मधे कुठला व्यवसाय केला तर जास्त आणि लवकर यश मिळणार त्या बद्दल सगळ्या गोष्टी ची जाणीव करून दिली। लग्न साठी तारीख, मुलीची विस्तृत माहिती आणि पुष्कळ सगळी माहिती ध्यानात आणली। कुठला ग्रह कुंडली मधे कुठल्या स्थान वरती आहे आणि त्यामुळे येणार जीवनात संघर्ष कशा करावा विस्तृतपणे सांगितलं। जितेंद्र कुलकर्णी गुरुजींची माझी लॉक डाऊनलोड चा काळ मधे इंटरनेटच्या माध्यमातून ओळख झाली त्यांच्याबरोबर गोष्ट करताना या गोष्टीची जाणीव होते का आपल्या कुंडलीमध्ये असलेले ग्रह कुठल्या स्थानी कशासाठी आहे तेचा पूर्ण ज्योतिषशास्त्र चा अभ्यास तेंचा आहे।

Was this review ...?

1 Reviews

Awesome expert

5/ 5

Very knowledgeable person. I have good experience

Was this review ...?

Rate us and Write a Review

Your Rating for this listing

angry
crying
sleeping
smily
cool
Browse

Your review is recommended to be at least 140 characters long

Your request has been submitted successfully.

Our Digital Business Card

!!श्री नाथ वास्तू ज्योतिष कार्यालय!!

आमच्याकडे सर्व प्रकारच्या धार्मिक पूजा विधी ,वास्तुशांती,नक्षत्र शांती,वास्तु परीक्षण ,भुमी परीक्षण, केल्या जातात.

९९६०८२०८८३

Scan To Access Our
Digital Business Card

Find Us on: www.cardsmela.com