श्रीनाथ जागरण गोंधळ पार्टी

!! श्रीनाथ जागरण गोंधळ पार्टी !! गोंधळ हे अगदी पूर्वापार कुळधर्मानुसार चालत आलेले प्रतीकात्मक विधीनाट्य आहे.स्वर्गलोकापासून ते मनुष्यलोकांपर्यत विविध प्रकारे याचा इतिहास आहे.आपल्या कुटुंबाला सुख समाधान शांती मिळावी यासाठी हा विधीनाट्य केले जाते. लग्‍न, मुंज, बारसे, जावळ, अशा समारंभाचे वेळी देव – देवतांच्‍या उपासनेसाठी केलेला एक कुलाचार आहे. जोंधळ्याचा ताटाचे तिकाटणे, कवड्याची माळ या सगळ्या … Continue reading श्रीनाथ जागरण गोंधळ पार्टी