श्री.राजेंद्र कुलकर्णी
प्रेरणादायी वक्ता व समुपदेशक
यशस्वी भव:
!! एक प्रेरणादायी व समुपदेशन संस्था !!
-: आमचे ध्येय :-
१ जानेवारी २०२८ पर्यंत २५ लाख कुटुंबांना सकारात्मक बदल करून, आनंदी करणे.त्यासाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा, सेमिनार, पुस्तक स्वरूपात, युट्युब व फेसबुकच्या माध्यमातून प्रयत्न करणे.
-: समुपदेशन आणि कार्यशाळा:-
१. समुपदेशन: विद्यार्थी व पालक यांना समुपदेशन व वैयक्तिक मार्गदर्शन ( Coaching)..
२. विद्यार्थ्यांसाठी एक जबरदस्त यशस्वी कार्यशाळा Let’s Win Workshop..
३. पालकांसाठी सेमिनार व कार्यशाळा..
४. सर्वांसाठी “आकर्षणाचा सिद्धांत” ( Law of Attraction) कार्यशाळा..
५ . विद्यार्थ्यांसाठी Inborn Talent Analysis Test (DMIT) व करिअर मार्गदर्शन..
६. व्यवसाय व नोकरी करणारे, गृहिणी यांच्याकरता सेमिनार व कार्यशाळा..
७ . नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन..
आणि बरेच काही….
या, शिका, अनुभवा, सुरवात करा , स्वतः मध्ये गुंतवणूक करा , स्वतः ला बदला आणि याद्वारे आपल्या व्यक्तिमत्वाला एक नव्या आशादायी प्रगतीची दिशा दाखवा !!
आजच आमच्या कार्यशाळेत विनामुल्य FREE नावनोंदणी करा!!
!! तुमचे यश, आमची परंपरा !!