What
 • Advocate/ Lawyer
 • Construction Material
 • Education
 • Electrical Sales & Repair
 • Foods & Snacks
 • Health & Care
 • Media & Entertainment
 • Other
 • Pathology
 • Services
 • Shopping
 • Tax Consultancy Service
 • Water Proofing Services
Where

Social Connects

Profile

!! श्रीनाथ मनुके व काजु !!

होलसेल व रिटेलर्स

आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे काळे व पिवळे मनुके (बेदाणे) आणि गोव्याचे काजु योग्य आणि होलसेल दरात मिळतील. 

मनुके खाण्याचे फायदे :-

 • वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये सुकामेवा खाणे फायद्याचेच ठरते. मात्र, हिवाळ्यात सुकामेवा शरीरातील ऊब टिकवण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यातही खास करुन मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते.
 • मनुका हा मधुर, शीतल, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक असतो. याशिवाय मनुक्याचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. जाणून घेऊयात मनुक्याचे सेवन कशापद्धतीने केल्यावर कोणते फायदे होतात…
 • मनुक्यामधील लोह, पोटॅशियम आणि तंतू (फायबर) रक्तदाब कमी करुन पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात.
 • मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तासंदर्भातील आजारांवर मनुका गुणकारी ठरतो. रात्री पाण्यात भिजत ठेवलेला मनुका सकाळी खालल्यास रक्ताच्या कमतरता संदर्भातील अँनिमिया आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
 • मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो.
 • मनुक्यामध्ये बोरॉन नावाचा रासायनिक घटक असतो जो सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त ठरतो.
 • डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन बऱ्याच मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन करावे.
 • मनुका शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादीत ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे हृद्यविकाराची धोका कमी होतो.

काजु खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे :-

 • काजुमध्ये प्रोटीन,  व्हिटॅमिन बी,सी मोठ्या प्रमाणात असते.तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण देखील सर्वाधिक असते.
 • काजुमध्ये शुगरचं प्रमाण फार कमी असतं आणि यात खराब कोलेस्ट्रॉलही नसतात. ज्यामुळे काजू डायबिटीजच्या रुग्णांसाठी अधिक फायदेशीर ठरतात. पण त्यांनी काजू कमी प्रमाणात सेवन करावे.
 • काजुमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. काजू खाल्याने केस आणि त्वचा स्वस्थ आणि सुंदर होते. पायांना भेगा पडल्या असतील तर काजूचे तेल लावून पायात मोजे घालावेत, काही दिवसातच भेगा नाहीशा होतात.
 • काजू खाल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. तसेच काजूत असणाऱ्या एनर्जीमुळे मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास होत असल्यास तो १०० टक्के कमी होतो आणि कालांतराने कमी होतो.
 • काजूमध्ये असलेले अँटीऑक्‍सिीडंट्‌स मुळे डोळ्याच आरोग्य चांगली ठेवण्यास मदत करते.

अधिक महितीसाठी Catalog Check करा.

Review & Ratings

Rate us and Write a Review

Your Rating for this listing

angry
crying
sleeping
smily
cool
Browse

Your review is recommended to be at least 140 characters long

Show all timings
 • Sunday09:00 AM - 09:00 PM
 • Monday09:00 AM - 09:00 PM
 • Tuesday09:00 AM - 09:00 PM
 • Wednesday09:00 AM - 09:00 PM
 • Thursday09:00 AM - 09:00 PM
 • Friday09:00 AM - 09:00 PM
 • Saturday09:00 AM - 09:00 PM

Your request has been submitted successfully.

Our Digital Business Card

श्रीनाथ मनुके व काजु

!! उत्कृष्ट प्रतिचा सुका मेवा !!

०९९२१९५७८५१

Scan To Access Our
Digital Business Card

Find Us on: www.cardsmela.com