What
 • Advocate/ Lawyer
 • Construction Material
 • Education
 • Electrical Sales & Repair
 • Foods & Snacks
 • Health & Care
 • Media & Entertainment
 • Other
 • Pathology
 • Services
 • Shopping
 • Tax Consultancy Service
 • Water Proofing Services
Where

Social Connects

Profile

!! श्रीनाथ जागरण गोंधळ पार्टी !!

 • गोंधळ हे अगदी पूर्वापार कुळधर्मानुसार चालत आलेले प्रतीकात्मक विधीनाट्य आहे.स्वर्गलोकापासून ते मनुष्यलोकांपर्यत विविध प्रकारे याचा इतिहास आहे.आपल्या कुटुंबाला सुख समाधान शांती मिळावी यासाठी हा विधीनाट्य केले जाते.
 • लग्‍न, मुंज, बारसे, जावळ, अशा समारंभाचे वेळी देव – देवतांच्‍या उपासनेसाठी केलेला एक कुलाचार आहे.
 • जोंधळ्याचा ताटाचे तिकाटणे, कवड्याची माळ या सगळ्या प्रतीकांना सृजनाचा अर्थ लावता येतो.
 • नवरात्र, विवाहसोहळे, गृहप्रवेश आणि अन्य शुभकार्यांच्यावेळी गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
 • आमच्याकडे कुळधर्म कुळाचारानुसार लग्नाचे गोंधळ,  स्थापणूक,  नाथांचे भराड,  मुंजीचे गोंधळ, पांजीचे गोंधळ,  त्रैवार्षिक गोंधळ,  तसेच विविध देवदेवतांच्या जागरण आणि गोंधळ विधीसाठी गोंधळी मिळतील.
 •  जागरण,शिवव्याख्यान,  पोवाडा,  भारुड,  तसेच विविध लोकसंगीताचे कार्यक्रम स्विकारले जातील.

Review & Ratings

1 Review for श्रीनाथ जागरण गोंधळ पार्टी

Rate us and Write a Review

Your Rating for this listing

angry
crying
sleeping
smily
cool
Browse

Your review is recommended to be at least 140 characters long

Our Digital Business Card

श्रीनाथ जागरण गोंधळ पार्टी

गोंधळ, जागरण,शिवव्याख्यान, पोवाडा, भारुड तसेच विविध लोकसंगीताचे कार्यक्रम स्विकारले जातील.

९९२१९५७८५१

Scan To Access Our
Digital Business Card

Find Us on: www.cardsmela.com